![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Baramati : बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत फडणवीसांनी बोलावली बैठक, Harshvardhan Patil सागर बंगल्यावर
Baramati : बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी बोलावली बैठक
बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सागर बंगल्यावर दाखल झालेत... त्यांच्यासोबत त्यांची मुलगी अंकिता पाटीलही आहे... दरम्यान फडणवीसांच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील बारामतीसंदर्भात काय भूमिका घेतात ते पाहावं लागेल. याचं कारण म्हणजे हर्षवर्धन पाटील हे इंदापूरचे मोठे नेते मानले जातात. अजित पवार आणि त्यांच्यातलं राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांना दोन वेळा पराभूत केलं आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा पराभव करण्यासाठी सुनेत्रा पवारांना इंदापूरमधूनही भक्कम पाठिंबा लागणार आहे. नेमका हा पाठिंबा हर्षवर्धन पाटील देणार का, ते पाहावं लागेल.
![Chhagan Bhujbal Special Report :भेटीचं कारण; आरक्षण की राजकारण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/15/b9a57fabd6ad572d7dfcda11cf1234051721067975037719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)