एक्स्प्लोर
City 60 Superfast News : 11 AM : बातम्यांचा वेगवान आढावा : 28 OCT 2025 : ABP Majha
राज्यात पुन्हा एकदा आंदोलनाचे वारे वाहू लागले असून आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी 'महाएल्गार मोर्चा' पुकारला आहे. 'शेतकऱ्यांचा आक्रोश खूप मोठा होईल, परिणाम वाईट होतील', असा थेट इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे. हजारो शेतकरी नागपूरच्या (Nagpur) दिशेने निघाले असून, मुख्यमंत्र्यांच्या 'रामगिरी' निवासस्थानाकडे कूच करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी SIT चौकशीची मागणी जोर धरत असून, आरोपी PSI गोपाळ बदने (Gopal Badne) पोलीस कोठडीत आहे. दरम्यान, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) चौकशीच्या आदेशावरूनही राजकारण तापले आहे. तर, 'एक जुनी घासून गुळगुळीत झालेली रेकॉर्ड पुन्हा एकदा वाजली,' अशा शब्दांत भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ठाकरे सेनेच्या मेळाव्यावर टीका केली आहे.
महाराष्ट्र
Mumbai Gundawali Metro : गुंदावली मेट्रो स्टेशनवर आढळली बेवारस संशयास्पद बॅग; सुरक्षा यंत्रणा सतर्क
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बातम्या
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement






















