एक्स्प्लोर
Advertisement
Aurangabad :औरंगाबादच्या सिल्लोड कन्नड रोडवर मोठा अपघात,ऊसाचा ट्रॅक्टर आणि छोट्या ट्रकमध्ये अपघात
औरंगाबादच्या सिल्लोड कन्नड रोडवर मोठा अपघात झाला. मोढा फाटा येथे रात्री 3च्या सुमारास ऊसाचा ट्रॅक्टर आणि एका छोट्या ट्रकमध्ये भीषण अपघातात झाला. या अपघातात 6 जण जागीच मृत्यूमुखी पडले. हे सर्वजण सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळतेय.
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Aurangabad Truck महाराष्ट्र Accident ट्रक औरंगाबाद Sillod ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron औरंगाबाद महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv सिल्लोडमहाराष्ट्र
Baramati Strong Room CCTV : बारामतीमधील स्ट्रॉगरुममधील सीसीटीव्ही 45 मिनिटानंतर सुरु :ABP Majha
Ware Nivadnukiche Superfast News:लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024
ABP Majha Headlines : 02 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Neelam Gorhe Voting : निलम गोऱ्हेंनी बजावला मतदानाच हक्क; विरोधकांना उद्देशून काय म्हणाल्या?
Uday Samant On Sanjay Raut : संजय राऊत यांच्याकडून गंभीर आरोप;शिवसेनेची प्रतिक्रिया काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
धुळे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement