एक्स्प्लोर
Amruta Fadnavis: मुंबईतल्या वाहतूक कोंडीमुळं अनेक जोडप्यांचे घटस्फोट होतात- अमृता फडणवीस ABP Majha
देवेंद्र फडणवीसांप्रमाणेच त्यांच्या पत्नी अमृता या ठाकरे सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही... मुंबईतल्या वाहतूककोंडीवरुन सरकारवर टीकास्त्र डागताना अमृता फडणवीसांनी एक धक्कादायक दावा केलाय. मुंबईतल्या ट्रॅफिक जामममुळं अनेक जोडप्यांचे घटस्फोट होतात असा दावा अमृता फडणवीस यांनी केलाय. भाजपनं आयोजित केलेल्या कॅन्सरमुक्त अभियानाचा आज अमृता फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ झाला. कार्यक्रमापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना अमृता फडणवीसांनी मुंबईकरांच्या समस्येबद्दल बोलताना ट्रॅफिक जाम आणि घटस्फोटाचं नातं जोडलंय.
महाराष्ट्र
![ABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/4e3dfcdea0da8b58bf971f099dac8609173806981442390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
![Suresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/1177a162289f7c25986ce76d101c6bab173806590872690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Suresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...
![Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/7bdd7b12c2a7c5e2f2b685221068650a173806559076890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP Majha
![ABP Majha Headlines : 04 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/e9f53be87b3367f7bebcfb3c3d36b560173806239111790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
ABP Majha Headlines : 04 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
![Anjali Damania : दिवसभरात Dhananjay Munde यांचा राजीनामा घ्या, नाही तर जनहित याचिका दाखल करु](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/bf943a5bb893b89a6b5ccb25e9c14420173806124354590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Anjali Damania : दिवसभरात Dhananjay Munde यांचा राजीनामा घ्या, नाही तर जनहित याचिका दाखल करु
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
सोलापूर
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement