Amit Shah Sagar Bangalow : उप मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अमित शाहांनी घेतलं बाप्पाचं दर्शन
Amit Shah Sagar Bangalow : उप मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अमित शाहांनी घेतलं बाप्पाचं दर्शन मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. वर्षा बंगल्यावरती यंदाच्या वेळेला गणेशोत्सव साजरा होताना दिसतोय आणि यासाठी अमित शहा हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी पोहोचल्याचं कळतय. आताची ही मोठी बातमी आपण बघतोय अमित शहा हे दोन दिवसाच्या मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत आणि आजचा त्यांच्या दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे आणि या दोन दिवसाच्या दौऱ्याच्या दरम्यान ते वेगवेगळ्या गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जात आहेत आणि त्यापैकीच आता अमित शहा हे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. ही थेट दृश्य आपण बघतोय. अमित शहा हे वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी आणि इथल्या गणपती बाप्पाच अमित शहा हे दर्शन घेत आहेत. दर वर्षीप्रमाणे यंदा सुद्धा गणेशोत्सवाच्या निमित्ताने अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत. विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी सुद्धा या दौऱ्याला आहे आणि आजच्या दिवस. तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी अमित शहा पोहोचले आहेत आणि अमित शहा यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती सुद्धा पार पडलेली आहे. आज अमित शहा हे लालबागच्या राजाच सुद्धा दर्शन घेणार आहेत यासोबतच वांदऱ्या मधल्या आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणपती बाप्पाच सुद्धा ते दर्शन घेतील.