एक्स्प्लोर
Advertisement
Amit Shah Special Report : भाजपचे चाणक्य शाहांचा मुंबई दौरा, महायुतींच्या नेत्यांच्या घेतल्या बैठका
Amit Shah Special Report : भाजपचे चाणक्य अमित शाहांचा मुंबई दौरा, महायुतींच्या नेत्यांच्या घेतल्या बैठका
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह दौन
दिवसांच्या मुंबी दौऱ्यावर होते... या दोन दिवसांत त्यांनी लालबागच्या राजासह अनेक बाप्पांचं दर्शन घेतलं... मात्र, या त्यांच्या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार फारसे दिसले नाहीत... त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. अमित शाहांनी घेतलेल्या महायुतीच्या बैठकीत दादा उपस्थित होते... मात्र इतर दौऱ्यातली त्यांची अनुपस्थिती मात्र अनेकांच्या नजरेतून सुटली नाही... पाहूयात...
महाराष्ट्र
Ajit Pawar meet Sharad Pawar full Video : भेट घेतली, केक कापला, शरद पवार-अजित पवार भेटीचा व्हिडीओ
Ajit Pawar meet Shard Pawar : प्रफुल पटेलांनी 10 दिवसांपूर्वी घेतली होती शरद पवारांची भेट
Sanjay Raut On Ajit Pawar : शरद पवारांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कुणालाच एक पाऊल पुढे टाकता येत नाही
Ajit Pawar meet Sharad Pawar : भेटीत काय चर्चा झाली ? अजित पवारांनी सगळंच सांगितलं
Sharad Pawar Birthday :शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्ते नवी दिल्लीतील निवासस्थानी उपस्थित
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement