एक्स्प्लोर
Advertisement
Lockdown | चेहरा लपवून जाणाऱ्या बच्चू कडू यांना अडवलं, पालकमंत्र्यांच्या परीक्षेत अकोला पोलीस पास
राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोल्यात आज एक 'स्टिंग ऑपरेशन' केलं. बैदपुरा भागातील कंटेन्मेंट झोनमध्ये आपली ओळख लपवून जाण्याचा बच्चू कडू यांनी प्रयत्न केला. शहरातील फतेह चौकातून बच्चू कडू यांनी प्रतिबंधित क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस शिपायांनी बच्चू कडू यांना आतमध्ये जाण्यास विरोध केला. अकोल्यातील कमटेन्मेंट झोनमध्ये फिजिकल डिस्टसिंगचा बोजवारा उडाल्याचं चित्र गेल्या अनेक दिवसांपासून अकोल्यात पहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी 'स्टिंग ऑपरेशन' केलं. मात्र, सुदैवानं पालकमंत्र्यांच्या परिक्षेत अकोला पोलीस उत्तीर्ण झाले. मात्र, पुढच्या काळात प्रतिबंधित क्षेत्रात संचारबंदीची आणखी कठोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी यावेळी पोलीसांना दिल्याय.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Mahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक
TOP 25 : आत्तापर्यंतच्या 25 बातम्या एका क्लिकवर : टॉप 25 : 29 Sep 2024 ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Akshy Shinde Funeral : स्थानिकांच्या विरोधात 6 दिवसांनंतर अक्षय शिंंदेचा मृतदेह दफन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
क्राईम
मुंबई
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion