एक्स्प्लोर
Advertisement
Ajit Pawar : आता भूमिका बदलणार नाही, हवं तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो - अजित पवार ABP Majha
Ajit Pawar : आता भूमिका बदलणार नाही, हवं तर स्टॅम्प पेपरवर लिहून देतो - अजित पवार .. अजित पवार यांनी त्यांच्या गटाच्या बैठकीत मोठी वक्तव्य केली आहेत..
काही जण जाणीवपुर्वक सांगत आहेत की हे कमळावर लढणार आहेत असं काही नाही, आपण भाजपच्या चिन्हावर लढणार नाही असं अजित पवार म्हणाले. कोण कोणाला ओवळाताना फोटो येतात आणि मग दबक्या आवाजात चर्चा होतात मात्र तसं काहीही नाहीये. आपण आता माघार घेणार नाही, शरद पवार गटात परत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा आशयाचं वक्तव्य अजितदादांनी केलं. आपल्याला गद्दारी आणि
मॅचफिक्सिंग करायचं नाही, जर त्यांचा उमेदवार असेल तर त्यांना मदत करायची, आणि त्याच्या बदल्यात आपल्याला ते मदत करतील, असं देखील अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 09 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 07.30 PM 27 September 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 08 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडले
Maharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion