एक्स्प्लोर

Ajit Pawar Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीत अजितदादांच्या नाराजीच्या चर्चा? Special Report

Ajit Pawar Cabinet Meeting | मंत्रिमंडळ बैठकीत अजितदादांच्या नाराजीच्या चर्चा? Special Report
राज्यकर्ते कॅबिनेटवर कॅबिनेट बैठक घेत चालले आहेत हे निर्णय घेत असताना अगोदर घेतलेले काय झालं यावर कोणी बोलत नाही काल सुद्धा एक कॅबिनेस झाली त्या कॅबिनेटमध्ये अडीच तास चर्चा झाली अजितदादा फक्त दहा मिनिट उपस्थित राहिले  मंत्रालयात अधिकारी सुद्धा आता चर्चा करू लागले आहेत ते अशा पद्धतीने बेशिस्तपणा  सरकार चालवण्याचे बाबतीत आणि भ्रष्टाचार एवढा राहिला तर जानेवारी महिन्यामध्ये नोकरदारांना अधिकाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नसतील अशी परिस्थिती आहे    On नाना पटोले कधी मुख्यमंत्री होणार नाहीत   प्रफुल पटेल साहेबांना त्यांच्याच पक्षाचा पडलेला आहे तिथे आमदार निवडून येतील हे बघावे लागेल त्यांच्या पक्षाचे बाबतीत बोलायचं झालं तर अनेक लोकांनी घेतले आहेत प्रफुल पटेल साहेबांकडे यांच्याकडे सुद्धा होत आहे पळणारा एकच येत आहे तो म्हणजे अजितदादा बाकीच्यांनी फक्त कातडी वाचवली कोणी जेलमध्ये जायला घाबरत होते जेलमध्ये जाऊ नये म्हणून सत्तेत गेले आहे तर मलिदा खायचा होता कुणाला घरचा वर चा मजला इडी ने सिझ केला होता तो सोडवायचा होता   ते फक्त स्वतःचा स्वार्थ बघत आहेत दादा मात्र कळत आहेत कुणी किती काही केलं तर जो व्यक्ती विचाराबरोबर असतो त्यालाच फक्त यश मिळत असतो     2024 मध्ये महाराष्ट्राला काय बघायला मिळेल   2024 मध्ये महाराष्ट्राला पाच वर्षासाठी योग्य असा मुख्यमंत्री पाहायला मिळेल  महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांचा  विचार करणारा मुख्यमंत्री आणि सरकार  म्हणजे महाविकास आघाडीचे सरकार आपल्याला पाहायला मिळेल     वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे यांनी दीड महिन्यानंतर त्यांना कोण वाचवणार याचा विचार करावा.  आमदार नितेश राणे केलेल्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे रोहित पवार म्हणाले. नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यात त्यांनी असं म्हटलं आहे कि सागर बंगल्यात राहणारे लोक फक्त पोलीस वाचवू शकतात.ते धमकी देत होते. त्यांना फक्त एवढं सांगायचं आहे कि सागर बंगल्यात राहणाऱ्या नेत्याला खुश ठेवण्यासाठी तुम्ही पाच वर्ष घालवली आडीचं वर्ष सत्ता असुनही तुम्हाला पद मिळालं नाही.तुम्ही किती डोकं आपटलं आणि त्या नेत्याच किती गुणगान गायलं तरी तुम्हाला पद मिळणार नाही.पुढच्या दीड महिन्यात असलेला नेता येत्या दीड महिन्यात बदलणार आहे.महाविकास आघाडीचा नेता तिथे बसणार आहे.तुम्ही केलेलं वक्तव्य तुम्ही केलेला अपव्यवहार महिलांच्या बाबतीत केलेले वक्तव्य.विविध समाजाच्या विरोधात बोलला आहात.तेव्हा तुम्हाला कोण वाचणार याचा विचार राणे यांनी करावा..  रोहित पवार ऑन  लाडकी बहीण वरून सरकार वर हल्ला.  मागील अडीच वर्षात या सरकार ने शेतकऱ्यांसाठी कुठलीच चांगली योजना नाही युवा बेरोजगार आहेत. लोक अडचणीत आहेत आणि या सरकारने सामान्य लोकांचा पैसा हा जो तिजोरीत असतो तो पैसा लोकांना आणि महिलांना वाटायला सुरुवात केली ती योजना महाविकास आघाडी बंद करणार नाही मात्र शेतकऱ्यांना हमीभाव युवांना नौकरी आणि महिलांना सुरक्षा शिक्षण ह्या गोष्टी आम्ही महाविकास आघाडी आल्या नंतर बघुत.

महाराष्ट्र व्हिडीओ

Zero Hour Guest Centre | नागपुरात दीक्षाभूमीवर दसऱ्याची जय्यत तयारी, राजकीय पाहुणे मंचावर नसणार
Zero Hour Guest Centre | नागपुरात दीक्षाभूमीवर दसऱ्याची जय्यत तयारी, राजकीय पाहुणे मंचावर नसणार

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Guest Centre | नागपुरात दीक्षाभूमीवर दसऱ्याची जय्यत तयारी, राजकीय पाहुणे मंचावर नसणारZero hour Dasara Melava : कुणाच्या मंचावरुन होणार सामाजित प्रबोधन? ठाकरे काय बोलणार?Zero Hour Guest Centre Ganesh Sawant | नारायणगडावर दसरा मेळावा, जरांगे मराठ्यांचे नेते होणार का?Zero Hour Guest Centre Dasara Melava : दसरा मेळाव्यात ठाकरेंचा रोख नेमका कुणावर असणार? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Ajit Pawar : रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
रामराजेंच्या तुतारी हाती घेण्यावर अजित पवार स्पष्टच बोलले; निवडणुकांपूर्वीच गणित सांगितलं
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Sayaji Shinde Join NCP | सयाजी शिंदेंची अजितदादांना साथ, राष्ट्रवादीत केला प्रवेश
Raj Thackeray SSC: राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?;  मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
राज ठाकरेंना 10 वीच्या परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2024 | शुक्रवार
Maharashtra Rain : कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
कधी उघडणार पाऊस? पुढील 5 दिवस कसं असेल महाराष्ट्रातील हवामान? जाणून घ्या सविस्तर माहिती
Embed widget