Future CM Ajit Pawar : अजित पवार आणि भावी मुख्यमंत्रिपदाचा फ्लेक्स, कोण होणार राज्याचा भावी मुख्यमंत्री?
प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांला आपला नेता आणखी मोठा व्हावा, मोठ्या पदावर जावा असं वाटत असंत. कार्यकर्तेदेखील त्यासाठी झटत असतात...सध्या त्यातलंच एक ताजं उदाहरण आपण पाहतोय. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींचा सिलसिला सुरु असतानाच आता राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये एका विषयाने डोकं वर काढलंय. हा मुद्दा पहिल्यांदाच आलाय असं नव्हे तर यापूर्वीदेखील राष्ट्रवादीतल्या बड्या नावांची चर्चा होती .... चर्चा कशाची तर मुख्यमंत्री पदाची. त्याचं झालं असं की महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार अशा आशयाचे फ्लेक्स मुंबईत लागलेत. हे होर्डींग्स लागले काय आणि एकच विषय सध्या जोरदार सुरु आहे तो म्हणजे अजित पवार यांचा मुख्यमंत्री होण्याचा. नेमकं घडलंय काय ...? पाहूयात या VIDEO च्या माध्यमातून ..

















