(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 05 November 2024
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 05 November 2024
डॉ. हिना गावित यांचा भाजपला रामराम, गावित यांचा पक्षाकडे राजीनामा, अक्कलकुवा मतदारसंघात हिना गावितांची बंडखोरी
अर्ज माघारीच्या विषयावर पडदा टाकतो, संध्याकाळपर्यंत कोल्हापूर उत्तरचं चित्र स्पष्ट होईल, बैठकीनंतर सतेज पाटलांचं स्पष्टीकरण
अर्ज माघारीनंतर मविआचा फॉर्म्युला समोर, १०२ जागांसह फक्त काँग्रेस सेंच्युरीपार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ९२ तर शरद पवारांची राष्ट्रवादी लढवणार ८६ जागा
मविआपाठोपाठ महायुतीचाही फॉर्म्युला समोर, भाजपला १५२ जागा, शिंदेंच्या शिवसेनेला ८५ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ५४ जागा, चार जागांवर मैत्रीपूर्ण लढती
महायुतीच्या प्रचाराचा श्रीगणेशा अंबाबाईच्या दर्शनाने, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुती उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा
पुण्यातल्या मनिष आनंद, कमल व्यवहारे, आबा बागूल या बंडखोरांना काँग्रेसची नोटिस, मविआच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होण्याचे आदेश'