ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 10 December 2024 सकाळी ११ च्या हेडलाईन्स-

मुंबईतील कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, ७ जणांचा मृत्यू, ४८ जण जखमी, कुर्ला एलबीएस रोडवरील घटना, घटनेचा सीसीटीव्ही समोर.
अपघातग्रस्त दुर्दैवी बसचा चालक संजय मोरेला पोलिसांकडून अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.. फोरेन्सिकनंतर आरटीओकडूनही बसची पाहणी

फक्त दहा दिवसांच्या अनुभवावर संजय मोरेला बेस्ट बस चालवायला कशी दिली? अधिकाऱ्यासह कंत्राटदारांचीही होणार चौकशी, बसमध्ये बिघाड नसल्याचा बसनिर्मात्या कंपनीचा दावा

ईव्हीएमवर संशय असणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे पराभूत उमेदवार दिल्लीत शरद पवारांच्या भेटीला, कोर्टात जाण्यासंबंधी ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवींचा सल्ला घेणार..
मारकडवाडीत आज भाजप विरुद्ध महाविकास आघाडी.. पडळकर, खोत आणि नाना पटोले आज गावात, तणाव वाढण्याची शक्यता