(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Marathi News HeadlinesTOP Headlines Maharashtra Vidhansabha
ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11AM 22September 2024
जागावाटपावर १० दिवसांत निर्णय होईल, शरद पवारांची पत्रकार परिषदेत माहिती, आरक्षणावरुन उगाच तणाव वाढवायचं कारण नाही, पवारांची प्रतिपादन..
विदर्भात काँग्रेसची ताकद अधिक...५० पर्यंत जागा लढवल्यास मविआला अधिक फायदा होईल, वडेट्टीवारांचा सूर
चोवीस तास शिल्लक असताना सिनेट निवडणूक रद्द करणाऱ्यांना कोर्टाची चपराक, राऊतांचा हल्लाबोल, तर विद्यापीठातील काहीजण कोर्टात जाऊन निवडणुकीवर स्थगिती मिळवण्याचा प्रयत्नात, राऊतांचा आरोप
इंदिरा गांधीचा आदर्श घेऊन सरकारनं निवडणुका घ्यायला हव्यात, खासदार संजय राऊतांचं आव्हान, तर महाराष्ट्राच्या निवडणुकाही हरियाणा काश्मीरसोबत घ्यायला हव्या होत्या, राऊतांचं मत...
इंदिरा गांधीचा आदर्श घेऊन सरकारनं निवडणुका घ्यायला हव्यात, खासदार संजय राऊतांचं आव्हान, तर महाराष्ट्राच्या निवडणुकाही हरियाणा काश्मीरसोबत घ्यायला हव्या होत्या, राऊतांचं मत...