ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 13 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 13 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स
नाशिक-मुंबई महामार्गावर द्वारका परिसरात, लोखंडी सळईने भरलेल्या ट्रकला पिकअपची मागून धडक.. ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू.. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर..
नवी मुंबईत पामबीचवर भरधाव कारच्या धडकेत दोन तरुणींचा मृत्यू, अपघातानंतर कार चालकाचा पळ काढला, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात, २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार कुंभमेळा, ३५ कोटी भाविक सहभागी होण्याची शक्यता.
कार्यकर्ते केशव तर मोदीजी माधव होते, विधानसभा निवडणुकीच्या घवघवीत यशावर फडणवीसांकडून वक्तव्य...तर सर्व घोषणा पूर्ण करण्याचंही दिलं आश्वासन...
अमित शाहांनी घेतलेल्या बैठकीत मंत्र्यांना सज्जड दम...सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल असं कृत्य करू नका, जनतेशी संपर्क ठेवा, शाहांच्या सूचना...
महापालिका निवडणुकांमध्ये विधानसभेपेक्षाही मोठा विजय हवा, अमित शहांचं भाजपच्या शिर्डीतल्या अधिवेशनात नेत्यांकडून अपेक्षा, उद्धव ठाकरे, शरद पवारांवर पुन्हा टीकेची झोड...