ABP Majha Headlines 5PM एबीपी माझा हेडलाईन्स 5 PM 23 July 2024 Marathi News
कस्टम ड्यूटी कमी केल्यानं सोन्याच्या दरात मोठी घट, मुंबईत सोनं प्रतितोळा ५ हजार, पुणे 3 हजार तर जळगावात 2 हजारानं स्वस्त
नवीन कररचनेत ३ ते ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५ टक्के टॅक्स, करात १७ हजार ५००च्या घरात फायदा, तर स्टँडर्ड डिडक्शन 50 हजारांवरून 75 हजारांवर,
मोबाईल फोन, चार्जर, सोलर सेट, इलेक्ट्रिक वाहनं, कॅन्सरची औषधं स्वस्त...तर प्लॅस्टिक उद्योगांवर कराचा बोजा वाढणार...
शेअर बाजारातल्या वर्षभरासाठी केलेली गुंतवणुक महागणार, १० ऐवजी साडे बारा टक्के कर लागणार,
EPFO सदस्यांसाठी मोठी घोषणा... पहिल्यांदा पीएफ खाते सुरू करणाऱ्या नोकरदाराला तीन हप्त्यांत १५ हजार रुपये, १ लाख पगारपर्यंतची मर्यादा
एनडीए सरकारसाठी पाठिंबा देणाऱ्या चंद्राबाबू नायडू आण नितीश कुमार यांना रिटर्न गिफ्ट, आंध्रच्या अमरावती राजधानीसाठी १५ हजार कोटी, बिहारला रस्त्यांसाठी २६ हजार कोटी