(Source: ECI | ABP NEWS)
ABP Majha Headlines : 7 AM : 6 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 7 AM : 6 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुंबईकरांना दिलासा, सीएनजीच्या दरात अडीच रुपयांची कपात, खर्चात घट झाल्याने किमती कमी करण्याचा निर्णय
पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो मार्गाचं आज लोकार्पण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
भारताच्या पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं आज कोलकात्यात पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, हावडा मैदान ते एस्प्लॅनेड मार्गावर धावणार अंडरवॉटर मेट्रो
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा आज तिसरा दिवस, पश्चिम बंगालमधील संदेशखाली परिसरात मोदींची जाहीर सभा
महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होणार, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर बैठक, शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा
छत्रपती शाहू महाराज काँग्रेसच्याच चिन्हावर लढवण्यावर जवळपास निश्चित, काँग्रेसच्या बैठकीत शिक्कामोर्तब, तर सांगलीची जागाही काँग्रेसच लढवणार
जागावाटपासंदर्भात उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि शरद पवारांमध्ये सिल्व्हर ओकवर खलबतं तर जागावाटपासंदर्भात आज मविआची अंतिम बैठक
स्वागताच्या हारामध्येही दुसरा कोणी आलेला चालत नाही, त्यांच्याकडून परिवाराचा उदो उदो, सामनातून पंतप्रधान मोदींवर घणाघाती टीका