(Source: ECI | ABP NEWS)
ABP Majha Headlines : 4 PM : 2 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 4 PM : 2 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
काँग्रेसमध्ये सेक्युलर विचारधारेचा अतिरेक, माझा कट्ट्यावर संजय निरुपम यांचा काँग्रेस नेत्यांवर निशाणा..तर जिथे रिस्पेक्ट नाही तिथे थांबायचं कशाला, काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर निरुपम यांचं उत्तर
मुंबईत पाचही जागांवर ठाकरेंचे उमेदवार पराभूत होणार, माझा कट्ट्यावर संजय निरुपम यांचा दावा तर संजय राऊतांनी शिवसेना, राष्ट्रवादी संपवली आता काँग्रेसही संपवतायत, निरुपम यांची राऊतांसह ठाकरेंवर टीका
उन्मेश पाटील उद्या दुपारी १२ वाजता ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता, जळगावमधून भाजपने उमेदवारी नाकारल्यानं उन्मेश पाटील नाराज
लोकसभा निवडणुका ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवर घ्या, संजय राऊतांची पुन्हा एकदा मागणी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेसाठी नारायण राणेंची उमेदवारी जवळपास निश्चित, कार्यकर्त्यांकडून मेसेज व्हायरल करण्यास सुरुवात.