एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 6:00PM : 15 July 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines :  6:00PM : 15 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

राज्यातील मराठा विरुद्ध ओबीसी वादापासून तुम्ही अलिप्त राहू शकत नाही, सिल्व्हर ओकच्या भेटीत भुजबळांची पवारांसमोर प्रतिक्रिया, पवारांनी चर्चेची तयारी दाखवल्याची माहिती
आरक्षण आंदोलनामुळे गढूळ झालेलं वातावरण निवळण्यासाठी कोणालाही भेटायला तयार, पवारांच्या भेटीनंतर भुजबळांचं वक्तव्य, पवारही चर्चेसाठी तयार
पवारांना भेटण्याआधी केवळ प्रफुल्ल पटेल यांना सांगितलं, भुजबळांची माहिती, भविष्यात गरज पडली तर मोदी आणि राहल गांधींना देखील भेटेन, भुजबळांचं विधान
महाराष्ट्रात आता मुद्याचं राजकारण उरलं नाही, आषाढी वारीत चालल्यानंतर विनोद तावडेंची खंत, ओबीसी-मराठा आरक्षणाचा वाद कायद्यानं सोडवण्याचा सल्ला..
विशाळगडावरील जाळपोळीवरुन गुन्हा दाखल झाल्यावर संभाजीराजे स्वत: शाहूवाडी पोलिसांत दाखल, जाळपोळीचं समर्थन नाही पण परिस्थिती भयाण, संभाजीराजेंचं वक्तव्य
विशाळगड जाळपोळ प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, मध्यरात्री कोल्हापुरात जाऊन घेतली आयजींकडून माहिती, बंदोबस्त आणि कायदा आणि सुव्यवस्थेसंबंधी दिल्या सूचना
उद्धव ठाकरेंचा विश्वासघात झाला, ते पुन्हा मुख्यमंत्री झाल्याशिवाय दुःख हलकं होणार नाही, ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदांचं वक्तव्य, मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंसह कुटुंबीयांची भेट...

महाराष्ट्र व्हिडीओ

Badlapur School : एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय नराधमांना धडकी भरणार नाही : Supriya Sule
Badlapur School : एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय नराधमांना धडकी भरणार नाही : Supriya Sule

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctor Rape and Murder Case : पश्चिम बंगाल सरकारवर 'सर्वोच्च' ताशेरे; डॉक्टरांच्या सेफ्टीसाठी राष्ट्रीय टास्क फोर्सची नियुक्ती करणार
पश्चिम बंगाल सरकारवर 'सर्वोच्च' ताशेरे; डॉक्टरांच्या सेफ्टीसाठी राष्ट्रीय टास्क फोर्सची नियुक्ती करणार
Eknath Shinde on Badlapur School : पोलीस,संस्थाचालक कोणीही असो,जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु
Eknath Shinde on Badlapur School : पोलीस,संस्थाचालक कोणीही असो,जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु
शिंदे गटाकडून अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न; संजय राऊतांचा दावा, म्हणाले... 
शिंदे गटाकडून अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न; संजय राऊतांचा दावा, म्हणाले... 
भाटघर 100 टक्के, जायकवाडी किती? महाराष्ट्राचा विभागनिहाय पाणीसाठा किती झालाय? वाचा
भाटघर 100 टक्के, जायकवाडी किती? महाराष्ट्राचा विभागनिहाय पाणीसाठा किती? वाचा
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Badlapur School : एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय नराधमांना धडकी भरणार नाही : Supriya SuleBadlapur School : एनकाउंटर करा, ठोकून काढा ; बदलापूर प्रकरणी Avinash Jadhav आक्रमकEknath Shinde on Badlapur School : पोलीस,संस्थाचालक कोणीही असो,जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करुBadlapur School : 2 चिमुरड्यांवर अत्याचार, पालकांचा उद्रेक; बदलापूर रेल्वे ट्रॅकवर आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctor Rape and Murder Case : पश्चिम बंगाल सरकारवर 'सर्वोच्च' ताशेरे; डॉक्टरांच्या सेफ्टीसाठी राष्ट्रीय टास्क फोर्सची नियुक्ती करणार
पश्चिम बंगाल सरकारवर 'सर्वोच्च' ताशेरे; डॉक्टरांच्या सेफ्टीसाठी राष्ट्रीय टास्क फोर्सची नियुक्ती करणार
Eknath Shinde on Badlapur School : पोलीस,संस्थाचालक कोणीही असो,जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु
Eknath Shinde on Badlapur School : पोलीस,संस्थाचालक कोणीही असो,जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु
शिंदे गटाकडून अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न; संजय राऊतांचा दावा, म्हणाले... 
शिंदे गटाकडून अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न; संजय राऊतांचा दावा, म्हणाले... 
भाटघर 100 टक्के, जायकवाडी किती? महाराष्ट्राचा विभागनिहाय पाणीसाठा किती झालाय? वाचा
भाटघर 100 टक्के, जायकवाडी किती? महाराष्ट्राचा विभागनिहाय पाणीसाठा किती? वाचा
Supriya Sule: एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय अशा नराधमांना धडकी भरणार नाही, सुप्रिया सुळेंचा हल्ला, कुटुंबाची प्रायव्हसी जपण्याचं आवाहन
एकदा तरी पब्लिकली फाशी द्यावी, त्याशिवाय अशा नराधमांना धडकी भरणार नाही, सुप्रिया सुळेंचा हल्ला, कुटुंबाची प्रायव्हसी जपण्याचं आवाहन
Badlapur School: पोलीस, संस्थाचालक कोणीही असो, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु, कोणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शब्द
पोलीस, संस्थाचालक कोणीही असो, जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु, कोणालाही सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शब्द
Maharashtra Vidhan Sabha Election : ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी 'मविआ'तील वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह केला जाणार
ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यासाठी 'मविआ'तील वरिष्ठ नेत्यांकडे आग्रह केला जाणार
India Prepares For MPOX : रुग्णालयांत आयसोलेशन वॉर्ड, एअरपोर्टवर अलर्ट; Mpox ला सीमांवरच थोपवण्यासाठी केंद्र सरकार कितपत तयार?
रुग्णालयांत आयसोलेशन वॉर्ड, एअरपोर्टवर अलर्ट; Mpox ला सीमांवरच थोपवण्यासाठी केंद्र सरकार कितपत तयार?
Embed widget