एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 08 AM : 12 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

राज्याच्या अनेक भागात पावसाचा अंदाज, कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट, विदर्भ मराठवाड्यात यलो अलर्ट, उद्या आणि परवाही पावसाचा इशारा

मालेगाव तालुक्यात अजंग-वडेल परिसरात विजेच्या कडकडाटसह ढगफुटी सदृश पाऊस, तब्बल दोन तास पावसानं झो़डपलं... 

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतरही भंडारा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई... तर शिर्डीमध्ये अनेक गावांना अद्याप टँकरनं पाणीपुरवठा 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीवरून आघाडी युती धर्माची कसोटी, आज अर्ज माघारी घेण्याचा अखेरचा दिवस, चारही जागांवरून महायुती, मविआच्या घटकपक्षांची आपापसातच रस्सीखेच 

कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षकचे उमेदवार मागे घ्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी... आमचे प्रवक्ते उत्तर देतील, आदित्य ठाकरेंचं उत्तर... 

राज्यसभेसाठी अजूनही राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना, उद्या अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस, पार्थ पवार, बाबा सिद्दिकी, समीर भुजबळ, आनंद परांजपे इच्छुक 

शरद पवारांच्या पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचा अजित पवारांना फोन, अमोल मिटकरींचा दावा, आपण शेवटपर्यंत शरद पवारांसोबतच राहणार, सोनवणेंची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह प्रतिक्रिया  

महाराष्ट्र व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?

Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 6 AM : 4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaAnath Nathe Ambe : अनाथनाथे अंबे : ह.भ.प. Sanjyot Ketkar यांच्याकडून ऐकूया महिमा मातेचा 04 Oct 2024ABP Majha Headlines : 7 AM : 4 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News : नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
नाशकात कोयता गँगचा धुमाकूळ! 8 जणांच्या टोळक्याकडून तरुणाला मारहाण, पोलिसांच्या धाक संपला? नागरिकांचा संताप
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
महिला अत्याचारात वाढ हे चिंताजनक, सरकारनं लाडकी लेक योजना आणली, पण...नेमकं काय म्हणाले शरद पवार?
Nagpur Crime News: नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
नागपूर सामूहिकरीत्या संपवलं जीवन; दोघांच्या शरीरात आढळले विषाचे अंश, घातपाताचा संशय, नेमकं काय घडलं?
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
सोन्या चांदीची खरेदी करावी की नको? प्रसिद्ध खामगाव बाजारपेठेत चांदी 96 हजारांवर तर सोनं 79000
रेल्वे कर्मचाऱ्यांची यंदाची दिवळी धुमधडाक्यात, तब्बल 78 दिवसांचा पगार बोनस म्हणून मिळणार!  

अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर काढताना युवकाचा मृत्यू, वीजेच्या तारेचा बॅनरला स्पर्श झाल्यानं गमावला जीव

मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?

अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल

Embed widget