एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 11 PM : 06 August 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

मनोज जरांगेंकडून विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत, 14 ते 20 ऑगस्टदरम्यान सर्व 288 मतदारसंघाचा आढावा, 29 ऑगस्टला अंतिम निर्णय
स्वत:चा पक्ष वाचवण्यासाठी काही जण माझ्यावर तुटून पडलेत, नाव न घेता जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल, आपल्याला उचकवण्याचं काम सुरु असल्याचंही मत व्यक्त
 आमदार अपात्रता प्रकरणात सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिली तीन आठवड्यांची मुदत, अजित पवारांची विनंती मान्य
उद्धव ठाकरे आजपासून ३ दिवस दिल्ली दौऱ्यावर, उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतल्या महत्वाच्या नेत्यांच्या घेणार भेटी, सोनिया गांधी, खरगेंना ठाकरे भेटणार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, चंद्रकात खैरेंचं एमआयएमकडे बोट, कारवाईची मागणी
राज्यपालपदासाठी शिंदे गटाच्या आनंदराव अडसुळांचं महायुतीला अल्टिमेटम, १५ दिवसांत निर्णय न दिल्यास नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राला देणार कोर्टात आव्हान
बांगलादेशमधल्या घडामोडींवर केंद्र सरकार लक्ष ठेवून, सर्वपक्षीय बैठकीनंतर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची संसदेत माहिती
बांगलादेशात लोकशाहीची पुनर्स्थापना करण्यासाठी भारताने मदत करावी, नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांचं वक्तव्य, भारताशी शत्रूत्व घ्यायचं नाही, युनूस यांनी केली भूमिका स्पष्ट
मुंबईतील चेंबूरच्या आचार्य मराठे कॉलेजमध्ये हिजाब, बुरखा बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज भारतासाठी महत्त्वाचा दिवस, हॉकीच्या सेमीफायनलमध्ये भारत-जर्मनी आमनेसामने, तर भालाफेकपटू नीरज चोप्रा पात्रता फेरीसाठी मैदानात
भाजपने ओबीसीतून मराठा आरक्षणाची भूमिका स्पष्ट करावी, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर रमेश केरे पाटील यांची मागणी 
मराठवाड्यातील आमदारांच्या बैठकीनंतर आज मुंबई महानगरातील आमदारांची फडणवीसांसोबत बैठक...विधानसभेच्या अनुषंगानं चर्चा होण्याची शक्यता. 
पुण्यात झिकाचा धोका वाढला, शहरात २६ गर्भवतींसह ६६ रुग्ण, झिकाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांची होणार तपासणी
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल, एसटी कर्मचारी संघटनांसोबत आज चर्चा, संप रोखण्यासाठी सरकारच्या हालचाली
मराठवाड्यातील इनाम जमिनीची वर्गवारी बदलण्यास विश्व हिंदू परिषदेचा विरोध, मंदिरं आणि मठ परावलंबी होण्याची शक्यता असल्याचं विहिंपचं मत

महाराष्ट्र व्हिडीओ

Dhananjay Munde On Sambhajiraje Chhatrapati :  उशीरा का होईना राजेंना शेतकरी समजले : धनंजय मुंडे
Dhananjay Munde On Sambhajiraje Chhatrapati :  उशीरा का होईना राजेंना शेतकरी समजले : धनंजय मुंडे

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Dhananjay Munde On Sambhajiraje Chhatrapati :  उशीरा का होईना राजेंना शेतकरी समजले : धनंजय मुंडेAamir Khan च्या 'या' फ्लॉफ चित्रपटाचे चाहते आहेत Lord of the Rings चे 'हे' कलाकार?Lord of the Rings च्या कोणत्या कलाकाराने Priyanka Chopra सोबत केलं काम?Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकरांनी दिले राज्यात तिसऱ्या आघाडीचे संकेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Video : 750 प्रवासी ताटकळले, वंदे भारतला मालगाडीचे इंजिन लागले; व्हिडिओ व्हायरल, रेल्वेचं स्पष्टीकरण
Sambhajiraje chhatrapati: ... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
... तर समोरासमोर बोलू; संभाजीराजेंचं धनंजय मुंडेंना चॅलेंज; कसले कार्यक्रम घेता, म्हणत डिवचलं
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
लालबागच्या राजाचरणी भक्तांकडून भरभरुन दान, सोनं-चांदीसह दोन दिवसांत किती ?
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
चला गणपती बघायला... मुंबईत गणेशभक्तांसाठी मोठा निर्णय; मेट्रोच्या फेऱ्या वाढवल्या; जाणून घ्या टाईमटेबल
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
नेरळ तिहेरी हत्याकांडात भाऊ, वहिनी आणि मित्राला अटक;  दृश्यम चित्रपट, क्राईम पेट्रोल मालिका पाहून रचला कट
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 सप्टेंबर 2024 | सोमवार
धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय
धक्कादायक... नाशिकच्या खासगी रुग्णालयात आढळली गर्भपाताची औषधं, अवैध पद्धतीने सुरु होता वैद्यकीय व्यवसाय
Embed widget