ABP Majha Headlines : 1 PM : 09 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 1 PM : 09 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
'स्वबळावर लढायचं असेल तर काँग्रेसने तसं जाहीर करावं', हरियाणाच्या निकालानंतर सामनातून काँग्रेसचे कान टोचल्यानंतर संजय राऊतांचा थेट इशारा
संजय राऊत काय बोलतात याकडे आमचं लक्ष नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पलटवार, योग्यवेळी उत्तर देईन म्हणत राऊतांच्या टीकेकडे कानाडोळा
हम साथ साथ म्हणणारे, हम आपके है कौन, म्हणतायत, काँग्रेसबाबत संजय राऊतांच्या वक्तव्यावर बोट ठेवत देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला चिमटा
राज्याला मिळणार १० नवी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयं... १० पैकी ५ महाविद्यालयं एकट्या विदर्भात, पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन
आचारसंहितेआधी महाराष्ट्रात ७ हजार ६०० कोटींच्या विकासकामांची पायाभरणी, शिर्डी आणि नागपूर विमानतळाला नवीन टर्मिनल्स
माजी मंत्री राजेंद्र शिंगणे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे जाणार असल्याची चर्चा, सुप्रिया सुळेंच्या गाडीत चेहरा झाकलेल्या शिंगणेंचा व्हिडीओ व्हायरल