ABP Majha Headlines : 07 PM : 02 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 07 PM : 02 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अरुणाचल प्रदेशमध्ये अजित पवार गटानं तीन जागा जिंकल्या, भाजपला स्पष्ट बहुमत
अजित पवारांची राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्षाच्या मान्यतेसाठी याचिका दाखल करण्य़ाची शक्यता, अरुणाचल प्रदेशमधील विजयानंतर पुन्हा राष्ट्रीय पक्षाच्या दर्जासाठी प्रयत्न
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पुन्हा तिहार जेलमध्ये, एक्झिट पोल भाजपनं आपल्या बाजूनं करून घेतल्याचा आरोप
सलमान खानची हत्या करण्याचा आणखी एक कट उघड, लॉरेन्स बिष्णोई गँगच्या जॉनी वाल्मिकी या गँगस्टरला हरियाणा पोलिसांकडून अटक
मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद अली खान याची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात निर्घृण हत्या, बॅरेकमधील पाच कैद्यांनी डोक्यात ड्रेनेजचं झाकण मारून घेतला जीव
पुणे अपघातानंतर रक्तचाचणीसाठी अल्पवयीन आरोपीच्या आईचं रक्तनमुने वापरले, चौकशी अधिकाऱ्याचा कोर्टात खुलासा, अगरवाल पती-पत्नीला ५ जूनपर्यंत पोलीस कोठडी
![Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/f99b979656bb357106121c9b333f1bd7173807743979490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PC](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/a3b1b061e3fd50f46a611b1a0a9fb721173807728183190_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/4e3dfcdea0da8b58bf971f099dac8609173806981442390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Suresh Dhas on Dhananjay Munde : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नवा गौप्यस्फोट, पंकजाताईबाबत म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/1177a162289f7c25986ce76d101c6bab173806590872690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Walmik Karad Audio Clip : बीडचा बाप मीच!वाल्मिक कराडची कथित क्लिप : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/7bdd7b12c2a7c5e2f2b685221068650a173806559076890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)