ABP Majha Headlines 7AM एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM 02 August 2024 Marathi News
मराठा समाजाचं मागासलेपण अपवादात्मक, त्यांच्याकडेही तुच्छतेनंच पाहिलं जातं, राज्य मागासवर्ग आयोगाचं मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
प्रत्येक पक्षाला मिळणाऱ्या जागांमध्ये ५० टक्के ओबीसी उमेदवार असावेत, अन्यथा ओबीसी कार्यकर्त्यांनी पक्षासोबत फारकत घ्यावी, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन.
मनोज जरांगे आज पुणे न्यायालयात हजर राहणार, २०१३ मध्ये नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगेंवर गुन्हा दाखल.
एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपानंतर देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख आज नागपुरातील कार्यक्रमात एकत्रित येण्याची शक्यता, तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचं आज उद्घाटन
गुहागरची जागा भाजपच लढणार, जिल्हाध्यक्ष केदार साठे यांची माहिती, शिवसेना शिंदे गटाच्या चाचपणीनंतर भाजपचाही मतदारसंघावर दावा
जितेंद्र आव्हाडांच्या गाडीवर स्वराज्य संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला, संभाजीराजेंवरील वक्तव्यानंतर गाडीवर हल्ला, हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक
खासदार नरशे म्हस्के यांच्यासह ठाण्यातील २२ लोकसभा उमेदवारांना हायकोर्टाची नोटीस...नरेश म्हस्केंची खासदारकी रद्द करण्यासाठी ठाकरे गटाचे राजन विचारे हायकोर्टात...
नव्या संसद भवनातील गळतीचा व्हिडीओ व्हायरल, दोन काचांमध्ये फट निर्माण झाल्यानं गळती, तातडीनं दुरुस्ती पूर्ण, लोकसभा सचिवालयाचं स्पष्टीकरण
राज्यसभा खासदार सुधा मूर्ती टिळक पुरस्काराने सन्मानित..दिल्लीत शरद पवार, शाहू छत्रपतींच्या उपस्थितीत सोहळा संपन्न
![Beed:सरपंच हत्येप्रकरणी Krushna Andhale फरार,मात्र कृष्णाच्या गँगची गुंडगिरी,होमगार्ड जवानाला मारहाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/7dc773bdc1900261e5bac36c0d26e3821738857063254718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Job Majha:भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी 06 Feb 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/ca334a297a5383fc125009cff4e8ee351738849866318718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar AK 47 Funny : महायुतीच्या बातम्या नीट द्या...नाहीतर उडवून टाकू! दादांची फटकेबाजी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/e2c617300ce139e4027a1ae26b25aca11738849213202718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Karuna Sharma : मुंडे घराण्याचा एकमेवं वारस बेरोजगार आहे,करुणा शर्मांची स्फोटक मुलाखत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/a77c854a3d03b678119e593ed8701d6b1738845663601718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Gunaratna Sadavarte : अंजली दमानियांचा मुंडेंच्याशी काय संबंध? गुणरत्न सदावर्ते नेमकं का संतापले?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/06/613051910ce0bca5f5cb264bae3b09ab1738845281547718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)