एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ABP Majha Headlines : 04 PM : 12 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

महायुतीच्या प्रचारासाठी राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर, नरेश म्हस्के आणि डॉ. श्रीकांत शिंदेंसाठी खारीगाव परिसरात सभा घेणार 

ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदेंकडून प्रचार, ठाण्यात रोड शोचं आयोजन 

उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजनांची माझ्याबद्दलची नाराजी दूर, एकनाथ खडसेंचं वक्तव्य, यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचंही केलं स्पष्ट 

उद्धव ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं, मराठी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा 

दिल्लीतल्या दोन खेचरांना फक्त पवार आणि ठाकरेच दिसतात, सामनाला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

संजय राऊतांनी घेतलेली उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका

भाजपचे चार राज्यांचे मुख्यमंत्री मुंबईत प्रचार करणार, अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपची रणनीती

उद्या होणाऱ्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात, सर्व मतदान केंद्रांबाहेर कडक पोलीस बंदोबस्त, राखील पोलीस दलही सज्ज

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पसिरसात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना फटका, बीडमध्ये केळीच्या बागांचं नुकसान

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवार आणि मंगळवारी वाराणसीत जोरदार प्रचार करणार, मंगळवारी भव्य रोड शोनंतर अर्ज भरणार 

मातृदिनीच गर्भलिंग निदान करत असल्याच्या संशयावरून अभियांत्रिकीची विद्यार्थिनी ताब्यात, संभाजीनगर शहरातील उच्चभ्रू भागातली घटना

छोटा हाती टेम्पो उलटल्यावर सात कोटी रुपयांची रोक़ड रस्त्यावर पडली, आंध्र प्रदेशच्या नल्लाजर्ला भागातली घटना

महाराष्ट्र व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?
Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget