![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Headlines : 01 PM : 21 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मतदानाच्या गैरसोयीची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल, मुख्य सचिव नितीन करीर यांना तातडीने चौकशी करण्याचे आदेश
उद्धव ठाकरेंच्या बोटाला हिरवी शाई, कमी मतदानाच्या मुद्द्यावरुन निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर आशिष शेलारांचा हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने माझा शंभर टक्के प्रचार केला नाही, मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंची खदखद, प्रचार न करणाऱ्यांची नावं अजित पवारांना दिल्याचीही माहिती
रॅश ड्रायव्हिंगप्रकरणी दबावाला बळी न पडता कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश, तर आरोपीला प्रौढ ठरवण्याचा आणि रिमांड होमचा अर्ज कोर्टाने फेटाळला, अमितेश कुमार यांची माहिती
पोर्शे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना धमक्या, मात्र नातेवाईकांकडून अद्याप तक्रार नाही, पुणे पोलीस आयुक्तांची माहिती, तर आरोपी मुलाच्या वडिलांसह आतापर्यंत ७ जणांना अटक
यंदा राज्याचा बारावीचा ९३.३७ टक्के निकाल, कोकण विभाग अव्वल तर यंदाही निकालात मुलींची बाजी
मराठवाड्यात जलसाठ्यांनी तळ गाठला, हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी तारेवरची कसरत, टँकरमधून विहिरीत सोडलेल्या पाण्यासाठी महिलांसह लेकरांची झुंबड
नागपुरात खोट्या कागदपत्रांद्वारे आरटीई अंतर्गत नामांकित शाळांमध्ये प्रवेश, एका पालकाला बेड्या तर १९ पालकांविरोधात गुन्हा दाखल
आचारसंहितेचे नियम शिथिल करुन चारा उपलब्ध करुन द्या, अंबादास दानवेंची मागणी, तर अनेक जिल्ह्यात ४५ दिवस पुरेल एवढा चारा, मंत्री विखे पाटलांचा दावा
![Sanjay Raut Full PC : गरज सरो, वैद्य मरो; संजय राऊतांची भाजपवर सडकून टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/cbb20377131481fde6c346094c6071551719641558103719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Headlines : 11:00AM : 29 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/3fe3b4fe233b856d4a5db349da26e72b1719640991248719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sharad Pawar on PM Narendra Modi : काँग्रेसमुक्त म्हणणाऱ्या मोदींनी किती जागा घटल्या बघावं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/c593ba1cdc2ab84f1568dccfa3b0ae221719640636242719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 June 2024 : 10 AM: ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/5f91d5eead8e902e6c276bc02a66dba71719639937150719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra Assembly Monsoon Session : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/29/08a23998d094835046a0306b841696631719639255035719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)