![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ABP Majha Headlines : 01 PM : 11 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 01 PM : 11 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुंबईतल्या बहुचर्चित कोस्टल रोडचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर अवघ्या १० मिनिटांत पार करता येणार
मविआच्या काळात कोस्टल रोडच्या कामात प्रचंड वसुली, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, प्रत्येक ट्रकमागे पैसे खालल्याचा आरोप
राज्य मंत्रिमंडळाची आणि उद्या बैठक, आचारसंहिता लागण्याआधी शेकडो प्रकल्पांना मान्यता मिळण्याची शक्यता, महालक्ष्मी रेसकोर्समधील थीम पार्कचा देखील समावेश
पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी घेतली खासदार डॉ. अमोल कोल्हेंची भेट, लंके लवकरच शरद पवार गटात येतील, कोल्हेंचा दावा
दिल्लीत होणारी महायुतीची आजची बैठक रद्द, मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार दिल्लीला जाणार नाहीत, जागावाटपावर होणार होता अंतिम निर्णय
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज संध्याकाळी दिल्लीत मुख्यालयात बैठक, १५० लोकसभा जागांवर चर्चा होणार
केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक.. राज्यांचे निवडणूक निरीक्षक बैठकीला उपस्थित राहणार..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणी चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधत शरद पवार गटाची याचिका
![Manoj Jarange Parbhani :](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/8fb3f02d9a1f510d76799f046b404e701720366555206976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/7223d93976f32a9a5fc5f1f1bfd5e44c1720366169573976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Aiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/d5b36ebc8af5d965c4ccde14d7c2ba7c1720363285460976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/71ca8d191bde3c8c7926f29177200e241720363623198976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mumbai Police on Worli Hit and Run Case : वरळीत अपघात कसा घडला? पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/07/bae7b35b2ab1dc158217bc7025592b871720362912774976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)