एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nanded Rain Update : नांदेडच्या बिलोली गावात मानवी साखळी करत ओढ्याच्या पुरात अडकलेल्यांची सुटका
नांदेड जिल्ह्यात ओढ्याला आलेल्या ओढ्याला आलेल्या पुरातअडकलेल्या 70 ते 80 नागरिकांना गावकऱ्यांनी वाचवलं आहे. बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदी नाले तुडुंब भरून आले. त्यातच रामतीर्थ गावा शेजारी असणाऱ्या ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात शेती कामासाठी गेलेले 70 ते 80 स्त्री पुरुष शेतकरी व कामगार या पाण्यात अडकून पडले.शेतातील कामासाठी गेलेल्या ह्या पुरुष व महिला यांनी पूर आल्यामुळे गावाच्या कडेला असलेल्या ओढ्याच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली आणि गावातील नागरिक वेळीच प्रसंगावधान दाखवून धावून आले. त्यावेळी गावकऱ्यांनी ओढ्याच्या तीरावरील झाडाला दोरखंड बांधून व मानवी साखळी करून 70 ते 80 महिला पुरुषांची पुराच्या पाण्यातून सुखरूप सुटका केली आहे.
महाराष्ट्र
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha
Shrikant Shinde on DCM : उपमुख्यमंत्रिपदाची चर्चा निराधार , श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण
Pravin Darekar Azad Maidan : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रविण दरेकर आझाद मैदानावर
Markadwadi Disputes : बॅलेट पेपरवर मतदान, मारकडवाडीत तणाव; 20 जणांना नोटीस
Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 2 डिसेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement