एक्स्प्लोर
Manoj Jarange : फडणवीसांनी त्यांच्यासोबतच्या लोकांना समज द्यावी, अन्यथा परिणाम भोगावे लागतील
जरांगेंची आज धाराशिव, लातूर आणि अंबाजोगाईत सभा. फडणवीसविरोधी वक्तव्यानंतर जरांगे काय बोलणार याकडे लक्ष. फडणवीसांनी त्यांच्यासोबतच्या लोकांना समज द्यावी-जरांगे....अन्यथा परिणाम भोगावे लागतील -जरांगे. पडळकर आणि भुजबळांमुळे फडणवीस अडचणीत- जरांगे.'मराठ्यांनी १०६ आमदार दिले, त्याची परतफेड डाव टाकून करू नका'.
आणखी पाहा


















