एक्स्प्लोर

Kolhapur Shaktipeeth Highway Oppose : नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरात विरोध

नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला  शेतकऱ्यांचा कडाडून विरोध , कोल्हापूरच्या दसरा चौकातून खासदार शाहू छत्रपती आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा मोर्चा. 

नागपूर ते गोवा या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध सुरू केला आहे... थोड्याच वेळात कोल्हापूरच्या दसरा चौकातून या महामोर्चाला सुरुवात होणार आहे... कोल्हापूरचे नवे खासदार शाहू छत्रपती आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा हा महामोर्चा असणार आहे...यामध्ये महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी सहभाग घेतला आहे.. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी सभेमध्ये रूपांतर होईल...या महामार्गामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे...शिवाय शेतकरी भूमीहीन होईल अशी भीती देखील व्यक्त केली जातेय...कोकणात जाताना अनेक मार्ग असताना आता या नवीन मार्गाची आवश्यकता कशासाठी असा प्रश्न केला जातोय..

कोल्हापूर व्हिडीओ

Kolhapur Boy On Buldhana Hair Loss | माझ्या औषधामुळे बुलढाण्यातील टक्कल पडलेल्यांना केस येऊ शकतात,'या' तरुणाचा दावा

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार

मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस

Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 02 March 2025Thane Shinde Vs Thackeray Supporter | संजय राऊतांचा ठाणे दौरा, शिंदेंचे कार्यकर्ते आक्रम, दोन्ही गटाच्या नेत्यांची घोषणाबाजीChandrakant Patil Shiv Sena On Raksha Khadse Daughter | शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून छेडछाड? पाटील स्पष्टच बोलले..Dhananjay Munde Resignation Update  |  उद्या धनंजय मुंंडेंचा राजीनामा, करुणा मुंडेंची फेसबुक पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 मार्च 2025 | रविवार
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
मंत्रिपदावर असूनही नितेश राणेंचे भडकाऊ अन् द्वेषपूर्ण भाषण, संविधान पाळत नाही; असीम सरोदेंकडून कायदेशीर नोटीस
Rohini Khadse : CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
CM फडणवीस म्हणाले ते विशिष्ट पक्षाचे; रोहिणी खडसेंनी दिले पुरावे, ते शिंदेंच्या शिवसेना आमदाराचेच कार्यकर्ते
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Video : मी तिथं आले ना धिंगाणा करेन, ती माझी पोरगीय; मुलीच्या छेडप्रकरणी रक्षा खडसेंनी फोनवरुन झापलं, क्लीप व्हायरल
Navneet Rana : राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
राजकीय व्यक्ती असेल तर भरचौकात आणून फाशी द्यावी; खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या
जिथं उजडेल तिथं उजडेल; सुरेश धसांवर आरोप करत राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा इशारा, पक्षाला सोडचिठ्ठी?

Video : न भुतो न भविष्यति! असा कॅच होणे नाहीच, अवघ्या 0.62 सेकंदात फिलिप्स झेपावला अन् मैदानात सन्नाटा; विराटला सुचेना, अनुष्काने कपाळावर हात मारला

TCS Manager Manav Sharma : 'मी मानवला लग्नापूर्वी अभिषेकबद्दल सांगितले, पण शारिरीक संबंध सांगितले नाहीत; सांगितलं तर..' टीसीएस मॅनेजरच्या बायकोचे दोन व्हिडिओ समोर आल्याने पोलखोल
Video : 'मी मानवला लग्नापूर्वी अभिषेकबद्दल सांगितले, पण शारिरीक संबंध सांगितले नाहीत; सांगितलं तर..' टीसीएस मॅनेजरच्या बायकोचे दोन व्हिडिओ समोर आल्याने पोलखोल
Embed widget