एक्स्प्लोर

Iran Minab School Attack : इस्त्रायलचा इराणमधील मुलींच्या शाळेवर बॉम्बचा वर्षाव, 85 विद्यार्थिनींचा जागेवरच मृत्यू 

Israel Attack On Minab School Iran : अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर संयुक्त हल्ला केल्यानंतर आता इराणनेही त्याला प्रत्युत्तर दिलं आहे. इराणने आठ अरब देशांवर क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्याची माहिती आहे.

Iran Israel Conflict War Update : इस्त्रायल आणि इराण संघर्षाला आता भयंकर स्वरुप आलं असून त्यामध्ये निष्पापांचा बळी जात आहे. दक्षिण इराणमधील मिनाब जिल्ह्यातील मुलींच्या प्राथमिक शाळेवर झालेल्या भीषण हवाई हल्ल्याने एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त कारवाईदरम्यान शनिवारी झालेल्या या बॉम्बहल्ल्यात शाळेत शिकणाऱ्या 85 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इस्त्रायल्या या हल्ल्यात शाळेची दोन मजली इमारत मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहे. इमारतीचा मोठा भाग कोसळला असून एका बाजूला भीषण आग लागल्याची घटना घडली. हल्ल्याच्या वेळी शेकडो विद्यार्थिनी शाळेत उपस्थित होत्या, अशी माहिती स्थानिक सूत्रांनी दिली आहे. या घटनेचे दोन व्हिडीओ समोर आले असून एका व्हिडीओत शाळेची उद्ध्वस्त इमारत आणि परिसरात जमलेली मोठी गर्दी दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडीओत मृत विद्यार्थिनींच्या शाळेच्या बॅग दिसत आहेत.

Abbas Araghchi Reaction : परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांची संतप्त प्रतिक्रिया

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. 'दक्षिण इराणमधील मुलींच्या प्राथमिक शाळेवर दिवसाढवळ्या बॉम्बहल्ला करण्यात आला, जेव्हा ती शाळा विद्यार्थिनींनी खचाखच भरलेली होती. यामध्ये निष्पाप मुलींची हत्या करण्यात आली. इराणी जनतेविरुद्धचे हे अपराध दुर्लक्षित केले जाणार नाहीत' असं त्यांनी म्हटलं आहे.

Minab School Attack Iran : शाजारे तैय्यबेह प्राथमिक शाळेवर हल्ला

हल्ला झालेल्या शाळेचे नाव ‘शाजारे तैय्यबेह एलिमेंटरी स्कूल’ असं असून ही मुलींची प्राथमिक शाळा आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हवाई कारवाईदरम्यान या शाळेवरही बॉम्बफेक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या हल्ल्यात शिक्षणासाठी आलेल्या 85 विद्यार्थिनींना आपला जीव गमवावा लागला.

President Masoud Pezeshkian Statement : राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांचे विधान

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान यांनी या घटनेला 'हृदयविदारक शोकांतिका; असं संबोधलं आहे. त्यांनी म्हटलं की, “या भ्याड हल्ल्यात निष्पाप विद्यार्थिनींच्या मृत्यूमुळे संपूर्ण इराणी राष्ट्र आणि जगभरातील स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांच्या हृदयाला वेदना झाल्या आहेत. हा अमानवी कृत्य आमच्या ऐतिहासिक स्मृतीतून कधीही पुसला जाणार नाही.”

Relief Appeal Minab School Attack : बचाव पथकांना राष्ट्राध्यक्षांचे आवाहन

राष्ट्राध्यक्षांनी पुढे सर्व बचाव व वैद्यकीय पथकांना आवाहन केले आहे की, जखमी विद्यार्थिनींच्या उपचारासाठी सर्व उपलब्ध साधने तत्काळ वापरावीत. तसेच शोकाकुल कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याला प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
S. Jaishankar on Iran: 'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
Us Israel vs Iran War: जंग जंग पछाडून, नेतृत्व 24 तासात संपवूनही इराणमध्ये सत्तापालट शक्यच नाही! अमेरिकन गुप्तचर अहवालाने ट्रम्प कात्रीत
जंग जंग पछाडून, नेतृत्व 24 तासात संपवूनही इराणमध्ये सत्तापालट शक्यच नाही! अमेरिकन गुप्तचर अहवालाने ट्रम्प कात्रीत
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक
Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
S. Jaishankar on Iran: 'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Embed widget