एक्स्प्लोर
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्हाच्या हातकलंगणे तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, नागरिकांची तारांबळ
Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यामध्ये या ढगफुटी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्यामुळे सरकारने आता तरी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्रिकेट
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement


















