एक्स्प्लोर
Advertisement
Rahul Gandhi on PM Modi : मोदी सरकार मृत शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील : राहुल गांधी ABP Majha
केंद्राकडं शेतकऱ्यांच्या मृत्यूचा आकडा नाही, मग पंतप्रधान माफी कोणाची मागतात असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी सरकारवर चांगलीच टीका केलीय. राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर हल्ला केला. राहुल गांधी म्हणाले, मोदी सरकार शेतकऱ्यांच्या मृत्यूबाबत असंवेदनशील आहे. सरकारकडे मृत शेतकऱ्यांची माहिती नसली तरी काँग्रेसकडे मृत पावलेल्या ५०३ शेतकऱ्यांची यादी आहे. सरकारनं आमच्याकडून यादी घ्यावी असेही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पंजाब सरकारनं ४०३ मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ५-५ लाख रुपये दिले आणि १५२ जणांना नोकरी दिल्याची माहितीही राहुल गांधी यांनी यावेळी दिली.
भारत
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
PM Modi Speech : काँग्रेस मित्रपक्षांना गिळंकृत करते, हरियाणातल्या विजयानंतर मोदींचा घणाघात
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
भारत
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement