एक्स्प्लोर
PM Narendra Modi : निवडणुका होत राहतील, पण Budget session महत्त्वाचं, मुक्त चर्चा व्हावी : मोदी
आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. अशातच विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी अधिवेशनात सर्वांनी चर्चा करावी आणि देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी उत्तम चर्चा व्हावी असं आवाहन केलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. मी या अधिवेशनात सर्वांचं स्वागत करतो. आज वैश्विक स्तरावर भारतासाठी खूप संधी आहेत. देशाची आर्थिक प्रगती, लसीकरण कार्यक्रम, मेड इन इंडिया वॅक्सिनबाबत जगात एक विश्वास तयार झाला आहे. या अधिवेशनातही यावर मुक्त चर्चा होईल जेणेकरुन जगभरात एक विश्वास तयार होईल अशी चर्चा व्हावी, असं मोदी म्हणाले.
Tags :
Maharashtra News Budget Nirmala Sitharaman Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News मराठी बातम्या ABP Maza Top Marathi News नरेंद्र मोदी Economic Survey मराठी बातम्या Union Budget मराठी बातम्या Abp Maza Live Abp Maza Marathi Live Marathi Live Tv Union Budget 2022 Budget 2022 Budget 2022 News Latest Budget News Economic Survey 2022 Economic Survey Today Budget India Nirmala Sitharaman Union Budget केन्द्रीय बजट 2022भारत
Udhayanidhi Stalin on Language War: हिंदी लादली तर लँग्वेज वॉर पुकारु,त्रिभाषा सूत्राला कडाडून विरोध
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत ध्वजारोहणाचा ऐतिहासिक सोहळा, मोदींच्या हस्ते राममंदिरावर Dhwajarohan
PM Modi Full Speech Ayodhya : शतकानुशतकाची जखम आज भरुन निघालीराम मंदिर ध्वजारोहणानंतर UNCUT भाषण
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan अयोध्यानगरी सजली, पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार ध्वजारोहण सोहळा
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























