एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI | ABP NEWS)
NIA Raid : पीएफआयविरोधात एनआयएची देशभर आज पुन्हा कारवाई, 25 ठिकाणी एनआयएचे छापासत्र
NIA Raid : पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेविरोधात एनआयएनं आज पुन्हा एकदा कारवाई सुरु केलीय. महाराष्ट्रासह ८ राज्यांत एनआयएनं छापे टाकलेत. महाराष्ट्रात नाशिक, औरंगाबाद, जालना, नांदेड, बरभणी, सोलापूरसह अनेक ठिकाणी छापासत्र सुरु आहे. मराठवाडा आणि विदर्भातून आतापर्यंत २१ ते २२ जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं कळतं. औरंगाबादमध्ये १३ ते १४ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तर सोलापुरातही एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय.
भारत
Air Force Day Chennai : वायुसेना दिनानिमित्त हवाई दलाच्या कसरती
NIA Action Special Report : NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावर
Jammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता
Sadguru Jaggu Vasudev : Madras High Court कडून सद्गुरू जग्गू वासूदेव यांची जोरदार कानउघडणी
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा... काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
सोलापूर
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement