एक्स्प्लोर
Meera Borwankar on Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या तपासात कोणती आव्हानं?
वसईच्या श्रद्धा वालकरची दिल्लीत हत्या झाली आणि थरकाप उडवणाऱ्या या घटनेनं देश हादरला. श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावाला यानंच श्रद्धाचे ३५ तुकडे केले आणि ते जंगलात फेकून दिले. पोलिसांनी कसून तपास सुरु केला असला तरी श्रद्धाचं शीर आणि आफताबने हत्येसाठी वापरलेला चाकू अद्याप मिळालेला नाही. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी पुरावा नसल्यानं पोलिसांसमोर पुरावे गोळा करण्याचं मोठं आव्हान आहे. याच मुद्यावर महाराष्ट्राच्या माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर यांच्याशी संवाद साधलाय माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी....
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















