एक्स्प्लोर
Advertisement
Karnataka Special Report : कर्नाटकातील सेक्स स्कँडलने देश हादरला !
Karnataka Special Report : कर्नाटकातील सेक्स स्कँडलने देश हादरला ! देशभरात लोकसभा निवडणुकांमुळे वातावरण तापलेलं असतानाच, कर्नाटकमधील सेक्स स्कॅण्डलमुळे भूकंप घडलाय. या सेक्स स्कॅण्डलमध्ये एनडीएच्या उमेदवारावर आरोप झाल्याने विरोधकांना आयतं कोलित मिळालंय. त्यातच या प्रकरणातील धक्कादायक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होताय. माजी पंतप्रधान एच डी दैवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा आणि एच डी देवेगौडा यांचा मुलगा एच डी रेवण्णा यांच्यावर घरकाम करणाऱ्या महिलेने हे आरोप केले आहेत. पाहूयात, या सेक्स स्कॅण्डलला कसा राजकीय अँगल मिळालाय.
भारत
TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 28 June 2024 : 6 AM : ABP Majha
अध्यक्षांच्या निवेदनानंतर विरोधकांचा गदरोळ, संसदेत काय घडलं?
कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?
Amol Kolhe on Nilesh Lanke : जिंकलंस भावा ! म्हणत अमोल कोल्हेंकडून ट्वीटद्वारे लंकेंच कौतुक
Sharad Pawar PC : उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला द्या; शरद पवार यांची मागणी, सत्ताधाऱ्यांसोबत काय चर्चा?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement