एक्स्प्लोर
Advertisement
Coronavirus | भारतामधील कोरोनाबाधितांचा आकडा 1 लाख 65 हजारांच्या पार
देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक 7466 ची वाढ झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 65 हजार 799 वर पोहोचला आहे. त्यापैकी 71 हजार 105 रुग्ण बरे झाले आहेत. म्हणजे देशाचा रिकव्हरी रेट 42.88 टक्के आहे. सध्या कोरोनाची लागण असलेले रुग्ण 89 हजार 987 आहेत. गेल्या 24 तासात 3 हजार 313 रुग्ण बरे झाले असून 175 मृत्यूमुखी पडले. देशातील एकूण बळींची संख्या 4 हजार 706 एवढी आहे.
भारत
Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion