एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Goa Special Report: गोष्ट गोव्यातल्या प्रसिद्ध चर्चची ABP Majha
बॉसिलिका ऑफ बोम जिझस हे गोव्यातल्या अतिप्राचीन चर्चेसपैकी एक आहे. १५९४ साली या चर्चचं बांधकाम सुरु झालं. सध्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या चर्चची नोंद आहे याच चर्चमध्ये एका चांदीच्या पेटीत सेंट फ्रांन्सिस झेव्हिअर यांचा मृतदेह जतन करुन ठेवला गेलाय सेंट फ्रान्सिस झेव्हिअर हे त्या काळचे मिशनरी होते आणि धर्मांतराच्या कामासाठी गोव्यात आले होते सेंट फ्रान्सिस झेव्हिअर यांना गोव्याचो साहेब अशी पदवी बहाल झाली आणि त्यामागे एक रंजक आख्यायिका आहे, समज आहे
भारत
Adani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement