एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sonali Fogat : Goa सरकारचा मोठा निर्णय, सोनाली फोगाट हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे
भाजप नेत्या सोनाली फोगाट हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आलाय... गोवा सरकारने हा मोठा निर्णय घेतलाय.. आतापर्यंत गोवा पोलिसांकडून या हत्याप्रकरणाचा तपास सुरु होता... 23 ऑगस्ट रोजी सोनाली फोगाट यांची हत्या झाली होती... या प्रकरणी आतापर्यंत गोवा पोलिसांनी सोनाली फोगाट यांचे स्वीय सहाय्यक सुधीर सांगवान यांच्यासह पाच जणांना अटक केलीय.. दरम्यान सोनाली फोगाट यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी हिसारमध्ये झालेल्या खाप महापंचायतीमध्येही करण्यात आली होती.. यासाठी 23 सप्टेंबरचा अल्टिमेटमही देण्यात आला होता
भारत
![Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/477935b1b70240fc1c93fe52f678849d172003141900290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Sudha Murty RS Speech : राज्यसभेतील पहिलं भाषण, शिवरायांच्या उल्लेखाने सुधा मूर्तींनी सभागृह गाजवलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion