एक्स्प्लोर
Shekhar Mande : तिसऱ्या लाटेची शक्यता नेहमीच राहणार; CSIR chief डॉ. शेखर मांडे 'माझा'वर ABP Majha
सध्या कोरोनाचा डेथ रेट 10 ते 20 टक्क्यांनी कमी झाला आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता नेहमीच राहील. ती किती गंभीर असेल हे सांगता येत नाही, असं मत CSIR chief डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केलं आहे. तर कोरोना आता एंडेमिक स्टेजवर आहे, असं वैज्ञानिक म्हणतात म्हणजे दरवर्षी ही लाट येत राहील पण त्याचा प्रभाव लसीकरणामुळे कमी होईल.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















