एक्स्प्लोर
Chandrayaan 3 Celebration : भारताच्या चांद्रयानाने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि देशभरात एकच जल्लोष सुरू
चांद्रयान ३ च्या टीमचं जगभरात कौतुक, इस्त्रोच्या कार्यालयातही जंगी सेलिब्रेशन, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत जगातला पहिला देश. भारताच्या चांद्रयानाने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि देशभरात एकच जल्लोष सुरू झाला. अनेक ठिकाणी फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात तिरंगा फडकवत अनेकांनी जल्लोष केलाय. अनेकांनी ऐकमेकांना पेढे वाटले, कुणी देवळात जाऊन आरती केली. तर कुणी ढोल-ताशे वाजवून, नाचत आनंद व्यक्त केला. ही पाच ठिकाणीच दृश्य आहेत ही, पुणे, रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर आणि शिर्डीमध्ये जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं
महाराष्ट्र
Saif Ali Khan Operation Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHA
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती
Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement