ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 13 February 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

दिल्लीत आदित्य ठाकरेंनी घेतली राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांची भेट.. पक्षाच्या खासदारांसोबतही दुपारी स्नेहभोजन.. पवारांना आज भेटणार नसल्याचा दावा
एकनाथ शिंदेंच्या सत्कारातून ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक बातमी, संजय दिना पाटलांची आधी शिंदेंच्या सत्काराला हजेरी नंतर श्रीकांत शिंदेंकडे स्नेहभोजन...
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांच्या घरी आयोजित स्नेहभोजनाला ठाकरेंच्या खासदारांची उपस्थिती, खासदार संजय जाधव, नागेश पाटील आणि भाऊसाहेब वाकचौरे यांची हजेरी

दिल्लीत एकनाथ शिंदेंना प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारावरुन नवा वाद, दिल्ली साहित्य संमेलनात महादजी शिंदे प्रतिष्ठानचा कार्यक्रम साहित्य महामंडळाच्या परवानगीशिवाय घेतल्याचं उघड
महत्त्वाच्या बातम्या