Aaditya Thackeray PC Delhi : ऑपरेश टायगर, राजन साळवी ते शरद पवार; ठाकरेंची सडेतोड उत्तरं
Aaditya Thackeray PC Delhi : ऑपरेश टायगर, राजन साळवी ते शरद पवार; ठाकरेंची सडेतोड उत्तरं
काल राहुल गांधींची भेट झाली,, आज अरविंद केजरीेवालाांची भेट घेणार आहे महाराष्ट्र आणि दिल्लीच्या ज्या निवडणुका झाल्या त्यातील निकालामागे निवडणुकाचा मोठा हात आहे त्यामुळे निवडणूक आयोगाचे आभार मानायचे आहेत ही संपर्ण प्रक्रिया फ्री एंड फेअर वाटत नाही ऑन evm अनेक उमेदवारांनी रेकॉऊंट मागितल होत पण ते मिळल नाही सोबतच महाराष्ट्रात 47 लाख मतदार वाढवले आहेत आणि 76 लाख शेवटचे मतदार वाढवले याच काही स्पष्टीकरण दिलेल नाही मला अनेक खासदार भेटतील , कोणी कोणाला भेटायच हे ज्याने त्याने ठरवायच. गेले तीन महीने महाराष्ट्राचे प्रश्न बघा ते महत्वाचे मुख्यमंत्री कोण बनणार.. पालकमंत्री कोण बनणार.. बंगले कोणाला मिळणार यावर गोंधळ सुरू लाडक्या बहिणीचे 2100 रुपये कधी मिळणार बाळासाहेबांनी बनवलेला पक्ष आणि चिन्ह चोरण्याच पाप शिंदे यांनी केलंय संजय दिणा पाटील हे शरद पवारांसाठी त्या कार्यक्रमाला गेले होते शिव भोजन थाली ही लोक बंद करत आहेत मुंबई मध्ये पवार साहेबां सोबत आमच्या भेटी होतच असतात जे लोक पक्ष फोडतात त्यांच्या बद्दल कौतुक आमच्या कडून होत नाही


















