एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Puja in Masjid : दसऱ्याच्या दिवशी बिदरमधील मदरशामध्ये पूजेचा प्रयत्न? ओवैसींनी व्हिडीओ केला ट्विट
कर्नाटकातील बिदरमधल्या ऐतिहासिक मदरशामध्ये दसऱ्याच्या दिवशी जमावानं पूजा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येतोय. या घटनेचा कथित व्हीडिओ एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विट केला आहे. या व्हीडिओची एबीपी माझा पुष्टी करत नाही. या घटनेनंतर स्थानिक मुस्लिमांनी आंदोलन केल्याचं सांगण्यात येतं. या भागातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचं अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेश नेघन्नावार यांनी सांगितलंय. बिदरमधील ऐतिहासिक मोहम्मद गवान मशिदीच्या मदरशामध्ये हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आलाय. या प्रकरणी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय.
भारत
Adani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले
Delhi Diwali Pahat :स्वप्नील बांदोडकरच्या आवाजानं दिल्लीत दिवाळी पहाट कार्यक्रमाला चारचांद
Airplane Bomb Threat : विमानात बाॅम्ब असल्याच्या 24 तासांत 80 अफवा
Prakash Ambedkar on Sharad Pawar : शरद पवार मुख्यमंत्री असताना दाऊदला भेटले - प्रकाश आंबेडकर
Vijay Wadettiwar : आम्ही निवडणुकीची वाट बघतोय; तिजोरी साफ करण्याचं काम सरकारने केलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement