एक्स्प्लोर
Hingoli Monsoon Update : हिंगोलीत ढगफुटीसदृश पाऊस, आसना नदीला पूर, पिकांचं मोठं नुकसान
Hingoli Monsoon Update : दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात पुन्हा ढगफुटीसदृश पाऊस झालाय.. वसमत, औंढा, कळमनुरी तालुक्यासह हिंगोली तालुक्यातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला... आसना नदीला देखील पूर आलाय..या पावसामुळे काढणीला आलेल्या कापूस, सोयाबीन,ऊस,तूर आणि हळदीचं मोठं नुकसान झालं
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















