एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ambezari Gadchiroli Elephant : हत्तींच्या हल्ल्यामुळे कुरखेडा तालुक्यातील आंबेझरीमध्ये घरांचं नुकसान
Ambezari Gadchiroli Elephant : हत्तींच्या हल्ल्यामुळे कुरखेडा तालुक्यातील आंबेझरीमध्ये घरांचं नुकसान
कुरखेडा तालूक्यात मागील काही दिवसांपासून मुक्कामी असलेल्या रानटी हत्तीचा कळपाने काल रात्री अचानक आंबेझरी गावावर हल्ला केलाय. या हल्ल्यात येथील १४ घरांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. मातीचे घरच कोसळल्याने घरातील अन्न धान्यासह जिवनाआवश्यक वस्तूंची मोठी नासधुस झालीये. आंबेझरी गवाला बाजूने घनदाट जंगलाने वेढा घातलाय. या गावात ३६ आदिवासी कुटुंब वास्तव्यास आहेत. येथील लोकं निसर्गाच्या सानिध्यात भात शेती व उन उपजावर आपला उदर निर्वाह करतात. अशा परिस्थितीत हत्तीच्या कळपाने घरादारावर हल्ला केल्याने अनेक कुटुंब अचानक उघड्यावर आलेत.
गडचिरोली
Gadchiroli : धक्कादायक! ताप आल्याने तांत्रिकाकडे नेणं भोवलं; दोन मुलांचा मृत्यू
Gadchiroli Rain : गडचिरोलीत पर्लकोटा नदीला पूर; जनजीवन विस्कळीत
Gadchiroli Naxal : 35 वर्षांनंतर उत्तर गडचिरोली नक्षलवादमुक्त! गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक EXCLUSIVE
Gadchiroli Bomb in Cooker : भाताच्या कुकरमध्ये ठेवला बॉम्ब, पोलिसांनी उधळा घातपाताचा कट
Gadchiroli Election : गडचिरोलीत मतदानासाठी हालचाली सुरु, इतर मशीन आणि EVM पाठवण्यात आल्या
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement