एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Dhule New Idols : मोगलाईमधील मंदिरात नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा, 3 दिवसांपूर्वी मूर्तीची विटंबना
धुळ्यातील मोगलाईमध्ये तीन दिवसांपूर्वी मंदिरातील मूर्तीची विटंबना झाल्याची घटना घडली होती.. या घटनेचा निषेध म्हणून मोर्चादेखील काढण्यात आला होता... अखेर आज या मंदिरात नव्याने सर्व मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात आज महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.. स्थानिक नागरिकांसह विविध हिंदुत्ववादी संघटनांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण केली आहे..
धुळे
![Mahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/55478a6f5300c0586be2e3560f126f7a1719370480092540_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
विजय आमचाच! महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास
![Shyam Saner : पक्षाशी एकनिष्ठ राहूनही आपल्यावर अन्याय - श्याम सनेर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/11/d5dea2a1e91a91a6fdb88806781ca6691712823120104719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Shyam Saner : पक्षाशी एकनिष्ठ राहूनही आपल्यावर अन्याय - श्याम सनेर
![Rahul Gandhi Nyay Yatra : राहुल गांधींच्या न्याय यात्रेनिमित्त धुळ्यात काँग्रेसकडून स्वागताची तयारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/13/d9188a91daed5d97f488734cba2ba7071710301720789718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rahul Gandhi Nyay Yatra : राहुल गांधींच्या न्याय यात्रेनिमित्त धुळ्यात काँग्रेसकडून स्वागताची तयारी
![Petrol Pump Dhule : धुळ्यात पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा; तर कुठे पेट्रोल संपलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/02/b572c004a6b6b7476ed89caca49e02431704175089296719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Petrol Pump Dhule : धुळ्यात पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा; तर कुठे पेट्रोल संपलं
![Dhule Winter Season : धुळ्यात थंडी वाढली; दहा अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/18/143c74257c02068391f9617a438736ec1702875117593719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Dhule Winter Season : धुळ्यात थंडी वाढली; दहा अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion