एक्स्प्लोर
Advertisement
Dhule Hindutvavadi Protest : मूर्तीच्या कथित विटंबने प्रकरणी धुळ्यात हिंदुत्ववादी संघटनेचा मोअर्चा
धुळे शहरात झालेल्या मूर्तीच्या कथित विटंबने प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनेचा मोर्चा सुरू आहे. शहराच्या मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड भागातून मोर्चा मार्गस्थ होत असून अर्ध्या तासात मोर्चा आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात पोहोचणार आहे. या ठिकाणी महाआरती केली जाणार आहे... मोर्चाच्या मार्गावरील सर्व दुकाने व्यवसायिकांनी बंद ठेवली असून मोर्चाच्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
धुळे
Sharad Pawar Dhule : कार्यकर्त्यांचा उत्साह, आयोजकांची तारांबळ;धुळ्यात पवारांचं जंगी स्वागत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion