एक्स्प्लोर
Sambhajinagar name change Objection : हिंदू एकत्रीकरण समिती, भाजप आज अर्ज दाखल करणार
औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याच्या शासन निर्णयाला विरोध होतोय... दरम्यान या निर्णयाला हरकती आणि सूचना देण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे... यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवक जावक विभागात आज मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. आज हिंदू एकत्रीकरण समिती, भाजपा मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करणार आहे. तर मुस्लिम समाजाकडून देखील मोठ्या प्रमाणात अर्ज येण्याची शक्यता आहे. दरम्यान आवक जावक विभागामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
धाराशिव
महाराष्ट्र























