एक्स्प्लोर
KCR Rally Ch Sambhaji Nagar : K Chandrashekhar Rao यांची संभाजीनगरमध्ये सभा, वाहतुकीत काय बदल?
छत्रपती संभाजीनगरमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची आज जबिंदा मैदानात आज सभा होणार आहे.. सभेसाठी जिल्ह्यातून तसेच बाहेरील जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहानूर मियाँ दर्गा चौक ते गोदावरी टी पॉइंटचा रस्ता आज दुपारी तीन ते रात्री 10 च्या दरम्यान रहदारीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर























